🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏🏼जय महाराष्ट्र 🙏🏼
ऊठ शिक्षका जागा हो.,, ..
,,,,,, लढण्याचा धागा हो.....
शासनाने दि.15/4/2017 च्या शुद्धिपत्रकात
केंद्र प्रमुख व माध्यमिक शिक्षकांना
वगळले .
जि.प. अंतर्गत सेवा करणारे
ग्रामविकास अधिकारी,
ग्रामसेवक,
अभियंता,
कृषी सहाय्यक,
कारकून,
शिपाई,
या सर्वांच्या बदल्या जुन्या शासन आदेशान्वये होणार.
आणि
प्राथमिक शिक्षकांसाठी
अवघड क्षेत्र , सर्वसाधारण क्षेत्र ! ! ! ! !
हा कसला न्याय.......????
परवापर्यंत सदरिल बदल्या शासन निर्णय हा कोर्टाच्या आदेशान्वये तयार करण्यात आला आहे .
असा डांगोरा काही जण पिटवित होते .
तर मग निर्णय कोर्टाच्या आदेशान्वये असल्यास न्यायालयाचा अपमान होत नाही का ?
हा कसला न्याय ! ????
अन्याय फक्त प्राथमिक शिक्षकांवरच का ?
बदल्या फक्त प्राथमिक शिक्षकांच्याच का ?.
प्राथमिक शिक्षक जागा हो ,
अन्यायाविरुद्ध लढण्याचा धागा हो !
तर मित्र हो आंदोलनास तयार रहा
,,,,,,,,,,, 26 एप्रिल 2O17,,,,,,
जिल्हाधिकारी कार्यालयावर
,,,,,,,,,,, आक्रोश मोर्चा,,,,,,,,,,, .,,
ऊठा ,
संघटीत व्हा,
संघर्ष करा,,,,
नाही तर ....... ........
शिक्षक संघ औ,बाद..
✊✊✊✊✊✊✊✊✊✊

Comments
Post a Comment