🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 🙏🏼जय महाराष्ट्र 🙏🏼 ऊठ शिक्षका जागा हो.,, .. ,,,,,, लढण्याचा धागा हो..... शासनाने दि.15/4/2017 च्या शुद्धिपत्रकात केंद्र प्रमुख व माध्यमिक शिक्षकांना वगळले . जि.प. अंतर्गत सेवा करणारे ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, अभियंता, कृषी सहाय्यक, कारकून, शिपाई, या सर्वांच्या बदल्या जुन्या शासन आदेशान्वये होणार. आणि प्राथमिक शिक्षकांसाठी अवघड क्षेत्र , सर्वसाधारण क्षेत्र ! ! ! ! ! हा कसला न्याय.......???? परवापर्यंत सदरिल बदल्या शासन निर्णय हा कोर्टाच्या आदेशान्वये तयार करण्यात आला आहे . असा डांगोरा काही जण पिटवित होते . तर मग निर्णय कोर्टाच्या आदेशान्वये असल्यास न्यायालयाचा अपमान होत नाही का ? हा कसला न्याय ! ???? अन्याय फक्त प्राथमिक शिक्षकांवरच का ? बदल्या फक्त प्राथमिक शिक्षकांच्याच का ?. प्राथमिक शिक्षक जागा हो , अन्यायाविरुद्ध लढण्याचा धागा हो ! तर मित्र हो आंदोलनास तयार रहा ,,,,,,,,,,, 26 एप्रिल ...