Skip to main content

Posts

Showing posts from April, 2017

26 एप्रिल विराट मोर्चा

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 🙏🏼जय महाराष्ट्र 🙏🏼 ऊठ शिक्षका जागा हो.,, ..   ,,,,,, लढण्याचा धागा हो.....  शासनाने दि.15/4/2017 च्या शुद्धिपत्रकात  केंद्र प्रमुख व माध्यमिक शिक्षकांना  वगळले . जि.प. अंतर्गत सेवा करणारे ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, अभियंता,  कृषी सहाय्यक,  कारकून, शिपाई,   या सर्वांच्या बदल्या जुन्या शासन आदेशान्वये होणार.    आणि प्राथमिक शिक्षकांसाठी अवघड क्षेत्र , सर्वसाधारण क्षेत्र ! ! ! ! ! हा कसला न्याय.......????   परवापर्यंत सदरिल बदल्या शासन निर्णय हा कोर्टाच्या आदेशान्वये तयार करण्यात आला आहे .   असा डांगोरा काही जण पिटवित होते .     तर मग निर्णय कोर्टाच्या आदेशान्वये असल्यास न्यायालयाचा अपमान होत नाही का ?   हा कसला न्याय ! ???? अन्याय फक्त प्राथमिक शिक्षकांवरच का ?    बदल्या फक्त प्राथमिक शिक्षकांच्याच का ?.   प्राथमिक शिक्षक जागा हो , अन्यायाविरुद्ध लढण्याचा धागा हो !   तर मित्र हो आंदोलनास  तयार रहा ,,,,,,,,,,, 26 एप्रिल ...